UDID Card Registration 2024: अपंग प्रमाणपत्र अर्ज करणे | Unique Disability ID Swavlamban

UDID Card Registration 2024: अपंग व्यक्तींच्या सशक्तीकरण विभागाने सुरू केलेल्या UDID प्रकल्पाचे उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींना त्यांची ओळख आणि अपंगत्व यांची माहिती आणि अपंगत्व प्रमाणपत्रे देण्यासाठी आहे. आपण अपंग प्रमाणपत्र अर्ज व UDID Card ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात. त्याकरिता शासनाने Swavlamban तयार केले आहे.

UDID Card Registration 2024 का करावे?

खालील बाबींसाठी आपण नोंदणी ऑनलाईन करणे अनिवार्य आहे.

  • अपंग व्यक्तीने UDID पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • एकदा नोंदणी केल्यानंतर, लॉगिन पूर्ण झाल्यानंतर, ते अपंगत्व प्रमाणपत्र आणि UDID कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील.
  • अपंगत्वाचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांचे CMO कार्यालय व वैद्यकीय प्राधिकरण शोधण्याची क्षमता, जिल्हा कल्याण अधिकारी यांना मदत मिळणे आणि अपंग व्यक्तींसाठीच्या विविध योजनांची माहिती देणे सहज व सोप्पे जाते.
  • अपंगांशी संबंधित ताज्या बातम्या / घोषणा देखील पाहण्यास सोपे होते.
  • अपंगत्व प्रमाणपत्र जारी करणारे अधिकारी (CMO कार्यालय / वैद्यकीय प्राधिकरण) या ऍप्लिकेशनचा वापर अपंग व्यक्तीचे तपशील रेकॉर्ड करण्यासाठी करतात.
  • तसेच अपंगत्व प्रमाणपत्र व UDID कार्ड इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यासाठी वापर केला जाईल.

How to UDID Card Apply Online 2024 व अपंग प्रमाणपत्र अर्ज करणे:

  • UDID Card Registration साठी सर्वप्रथम आपण पुढील दिलेल्या लिंक वर भेट द्यावी.
  • त्यानंतर Apply for Disability Certificate & UDID Card वर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरावी. जसे नाव, आई वडिलांचे नाव, जन्मतारीख, वर्गवारी ई.
UDID Card Registration 2024

  • त्यानंतर आपला फोटो व सही अपलोड करावेत.
  • अतिरिक्त माहिती मध्ये आपले शिक्षण व वार्षिक उत्पन्न भरावे.
UDID Card Registration 2024

  • आपले ओळख प्रमाणपत्र व पत्त्याचा पुरावा याची माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावे.
UDID Card Registration 2024

  • आपले अपंगत्व तपशील व माहिती भरावी. तसेच आपल्या जिल्हा रुग्णालयाचे नाव निवडावे.
UDID Card Registration 2024

  • अर्ज पूर्ण भरून Submit झाल्यावर आपल्याला Reference No. मिळेल.

अपंग प्रमाणपत्र अर्ज भरल्यानंतर ची प्रक्रिया

अर्जाची व अर्जाच्या पावती ची रंगीत प्रत काढून आपल्या जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सालय विभागात भेट द्यावी. तेथे आपल्या कागदपत्राची पडताळणी व अपंगत्व तपासणी करून घ्यावी.

त्यानंतरच आपल्याला UDID Card व अपंग प्रमाणपत्र (Apang Certificate) मिळेल.

UDID Card Download: अपंग प्रमाणपत्र (Apang Certificate) व यु.डी.आय.डी. कार्ड डाऊनलोड करणे

आपला अर्ज जिल्हा रुग्णालयातून मंजुर झाल्यावर आपल्याला मिळालेल्या Ref No. किंवा अर्ज क्रमांकाने लॉगीन करून आपण UDID Card Download करू शकता.

अपंगत्व प्रमाणपत्र डाउनलोड

UDID Card Registration 2024: महत्वाच्या लिंक्स

Unique Disability ID Card Registration 2024Links
UDID New Registration 2024नवीन अर्ज भरणे
नवीन अर्जाची स्थिती तपासणेClick Here
UDID Renew Form | अर्ज नुतनीकरणClick Here
UDID Card व अपंग प्रमाणपत्र माहिती बदल करणेUDID Update
UDID Card व अपंग प्रमाणपत्र हरवल्यास हा अर्ज भरणेClick Here
Disability certificate download pdfClick Here

इतर शासकीय योजनाची माहिती साठी Govt Scheme Site ला भेट द्या.

अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023

PM Kusum Yojana Maharashtra 2024: महाऊर्जा कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024

PM Vishwakarma Scheme 2023: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

Maharashtra Lek Ladaki Yojana: मुलींना लखपती बनवणारी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023

Kisan Credit Card Loan Application 2024 Marathi:तारण न देता शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रु. पर्यंत कर्ज

MHADA Lottery Scheme 2024: म्हाडा ची लॉटरी सोडत आता 26 जानेवारी नंतरच…!

FAQ

How I can apply UDID Card Online?

You can Apply Online for UDID Card and PwD Certificate by Unique Disability ID Card Registration 2024. It was online process to apply UDID and verification done by CMO of District Hospital. After that you will get UDID Card Online and offline by post.

Who is eligible to apply UDID Card?

Every Handicap Person or PwD Candidates is eligible to apply UDID Card online. Refer PwD government norms before apply online which was given on Unique Disability ID Card portal, link was given in this article.

अपंग व्यक्तीसाठी सरकारी योजने करिता पात्रता काय आहे?

अपंग व्यक्तीकरिता सरकारी योजना मिळविण्यासाठी अपंगत्व हे कमीत कमी ४० % असणे अनिवार्य आहे. अधिक तपशीलासाठी संबंधित योजनेच्या पात्रतेच्या अटी व शर्ती वाचाव्यात.

UDID कार्ड मिळण्यासाठी किती दिवस लागतील?

UDID कार्ड ऑनलाईन अर्ज केल्यानंतर १५ ते ३० दिवसांपर्यंत आपणास UDID कार्ड प्राप्त होऊ शकते. महाराष्ट्र च्या विविध जिल्हा रुग्णालयात ठराविक वारांच्या दिवशी Camps योजिले जातात. तिथे आपण आपली कागदपत्रे पडताळणी करून घेऊ शकता व त्या नंतर आपल्याला १० ते १५ दिवसांत UDID कार्ड पोस्टाद्वारे दिले जाते. किंवा आपण UDID कार्ड ऑनलाईन सुद्धा प्रिंट करू शकता, लिंक ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

How I Download Disability certificate in pdf?

Visit UDID Card official website and see Login or Download your e-Disability Card & e-UDID Card to Download Disability certificate in pdf. Enter your application or reference no and login your application.

4 thoughts on “UDID Card Registration 2024: अपंग प्रमाणपत्र अर्ज करणे | Unique Disability ID Swavlamban”

  1. Pingback: अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023

  2. Pingback: PM Vishwakarma Scheme 2023: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना - Govt Scheme Site

  3. मि 2019 ला अर्ज केलेला आहे परंतु मला अजुन पर्यंत मला UDID कार्ड भेटले नाहि उपाय सागा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top