Shilai Machine Yojana Maharashtra: आपण मोफत शिलाई मशीन तसेच त्यासोबत लागणारे साहित्य या करिता सरकारी योजना तसेच त्या करिता ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे व सविस्तर माहिती या लेखात पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे. शिलाई मशीन योजना २०२४ ही व्यवसाय वाढीसाठी तसेच नवीन व्यवसाय सुरु करण्याकरिता भारत सरकार च्या माध्यमातून राबविली जाणार आहे. आपण या योजनेच्या माध्यमातून स्वताच व्यवसाय सुरु करून स्वयंरोजगार निर्माण करावा हा मुख्य उद्धेश भारत सरकारचा आहे.
Shilai Machine Yojana Maharashtra
शिलाई मशीन योजना २०२४ माहिती
- शिलाई मशीन योजना व साहित्य असे एकत्रित १५००० ची योजना आपणास भारत सरकार च्या माध्यमातून दिली जाते.
- या करिता आपण शिवणकाम करिता असाल तर उत्तमच..नाही तरी आपणास प्रशिक्षण सुद्धा दिले जाते व त्यानंतरच योजना लागू केली जाते.
- भारत सरकार च्या स्किल इंडिया माध्यमातून शिवणकाम प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जाते.
- शिवणकाम प्रमाणपत्र चा वापर करून आपण व्यवसाय वाढीकरिता ५०००० ते २००००० पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.
शिलाई मशीन योजना २०२४: उद्देश व स्वरूप
- महाराष्ट्र शिलाई मशीन योजना २०२४ योजना हि एक उत्तम स्वयंरोजगार ची संधी असून पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा व स्वताचा स्वयंरोजगार रुसू करावा अशी शासनाची भूमिका आहे.
- त्याकरिता आवश्यक साहित्य जसे शिलाई मशीन व इतर आवश्यक साहित्य तसेच मार्केटिंग करिता आवश्यक वस्तू या योजनेतून सरकारला देणे आहे.
- आपल्या शिवणकाम व्यवसायाकरिता सुरुवातीचा हातभार हा सरकार कडून मिळाल्यास आपण योग्य पद्धतीने व्यवसाय सुरु करू शकतो असा मुख्य उद्धेश या योजनेतून स्पष्ट होतोय.
- आपण शिलाई मशीन योजना २०२४ ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपणास १५ हजारांचे साहित्य दिले जाते व त्याच सोबत व्यवसाय प्रमाणपत्र देखील दिले जाते.
- आपण व्यवसाय वाढीकरिता बंकेकाधून अर्थ सहाय देखील मिळावी शकता. त्याकरिता योजनेच्या अर्जातच तसा उल्लेख करावा.
- तसेच शिलाई मशीन योजना व त्यानंतर मिळणारे सहाय्य देखील आवश्यक घ्यावे.
- त्यात आपणास जाहिरात करण्याकरिता मदत, सोशल मिडिया द्वारे मार्केटिंग चे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
अधिक योजना : Majhi Ladki Bahin Yojana 2024 [Updated]: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन बदल
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४
या भारत सरकारच्या योजने अंतर्गत आपण शिलाई मशीन करिता अर्ज करू शकता. तसेच आपण सोनार, लोहार, गवंडी व इतर कारागीर असाल तरी देखील आपण येथे अर्ज करून १५००० पर्यंत चे व्यवसाय करण्याकरिता आवश्यक साधन व साहित्य मिळवू शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ : संपूर्ण माहिती
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024: आवश्यक कागदपत्रे
शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज किंवा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अर्ज भरण्याकरिता आपणास पुढील कागदपत्रे व बाबींची आवश्यकता असेल.
- आधारकार्ड व मोबाईल लिंक असणे आवश्यक.
- रेशनकार्ड व त्यावरील माहिती.
- रेशनकार्ड वरील माहिती उपलब्ध नसल्यास आपण आपल्या परिवारातील व्यक्तींची माहिती भरू शकतात.
- राष्ट्रीयकृत बँक खाते ब पासबुक (स्टेट बँक ऑफ इंडिया / बँक ऑफ महाराष्ट्र व इतर ई.)
- आपण UPI चा वापर आपल्या व्यवसायात करीत असाल तर त्याची माहिती.
- आपण कर्ज घेत असाल तर कर्जाची रक्कम भरणे.
शिलाई मशीन कर्ज योजना 2024
- आपण शिलाई मशीन योजना किंवा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कर्ज देखील घेऊ शकतात. आपणास ०१ लाख ते ०२ लाख पर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
- आपणास हव्या असलेल्या कर्जाची रक्कम शिलाई मशीन योजना २०२४ ऑनलाईन अर्ज भरताना द्यावी.
- आपण योजना मिळाल्यानंतर देखील प्रधानमंत्री विश्वकर्मा कर्ज योजना करिता अर्ज भरू शकतात.
- कर्जाचे व्याजदर हे ५० हजार, ०१ लाख ते ०२ लाख पर्यत ०५ % एवढे असून त्याकरिता अधिक माहिती साठी आपण आपल्या नजीकच्या बँक शाखेत जाऊन माहिती घेऊ शकतात.
शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज
- आपण शिलाई मशीन योजना २०२४ करिता ऑनलाई न पद्धतीने अर्ज करू शकतात.
- आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना २०२४ मध्ये अर्ज करून शिलाई मशीन व साहित्य ही योजना मिळवू शकता.
- ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आपण नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) मध्ये भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात.
- तसेच आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन देखील स्वतः अर्ज सादर करू शकतात.
शिलाई मशीन योजना २०२४ महत्वाच्या लिंक्स
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना | ऑनलाईन अर्ज |
शिलाई मशीन योजना माहिती | येथे पहा |
FAQ
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज कसा कराल?
शिलाई मशीन योजना करिता आपण ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चा अर्ज भरणे आहे. त्याकरिता आपण आपल्या नजीकच्या CSC Center मध्ये जाऊन ऑनलाई न अर्ज भरू शकता अधिक माहिती करिता आपण pmvishwakarma.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
सरकार कडून मोफत शिलाई मशीन करिता अर्ज कसा कराल?
आपण मोफत शिलाई मशीन मिळविण्याकरिता प्रथम ऑनलाईन अर्ज सादर करावा. त्याकरिता आपण नजीकच्या CSC किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा. तेथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज भरून त्याची प्रत ग्रामपंचायत / नगरपरिषद / नगरपालिका कार्यालयात जमा करावी. योजनाची मंजुरी होताच आपणास १५ हजाराचे साहित्य त्यात शिवणकाम करिता शिलाई मशीन व इतर साहित्य मिळेल.
(Image Credit: blog.just.jobs & PM-Vishwakarma)
More Govt Scheme Details
अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2024-25
Pingback: Mahabocw Registration 2024 | बांधकाम मजूर नोंदणी असा करावा ऑनलाईन अर्ज..! - Govt Scheme 2024