PM Suryodaya Scheme 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना | एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा | हर घर सोलर योजना

PM Suryodaya Scheme 2024: भारताचे राष्ट्रपती, नरेंद्र मोदी यांनी घराच्या छतावर 01 कोटी सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 जाहीर केली आहे. पंतप्रधान सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करणे आणि भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवणे आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना: एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा

PM Suryodaya Yojana: योजनेचे उद्दिष्ट

President of India, Narendra Modi is announced Pradhanmantri Suryoday Yojana 2024 for installation of 01 Crore Solar Roof Top on roof of house. Aim of PM Suryodaya Yojana is reduce the electricity bills of poor and middle class and make India Self Reliant in the energy sector.

PM Suryodaya Scheme 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील ०१ कोटी घरांवर सौर यंत्रणा बसविण्याकरिता सुर्योदया योजना जाहीर केली. अयोध्याहून परतल्यानंतर पहिलाच  प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 करिता निर्णय प्रधानमंत्री यांनी घेतला आहे.

PM Suryodaya Scheme 2024 बाबत मोदी यांनी X (Formerly – Twitter) वर घोषणा करताना लिहिले की,

  • जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमी ऊर्जा मिळते.
  • आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
  • अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.
  • यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.

असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

अधिक योजना : Majhi Ladki Bahin Yojana 2024 [Updated]: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन बदल

Solar Roof Top Govt Scheme: PM Suryoday Yojana

PM Suryodaya Govt Scheme is solar roof top Govt scheme for poor and middle class houses. PM is announced this scheme on 22 Jan 2024. Here we update PM Suryodaya Yojana Online application, eligibility and other important details as per announcement of Government of India.

(News and Image Credit: PM Narendra Modi X)

Visit below for more PM Govt Scheme 2024

1 thought on “PM Suryodaya Scheme 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना | एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा | हर घर सोलर योजना”

  1. Pingback: Kisan Credit Card Loan Application 2024 Marathi: तारण न देता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top