Kusum Solar Pump Yojana 2024: Maharashtra Energy Development Agency (MEDA) inviting online application for PM Kusum Yojana Maharashtra 2024 New application. Eligible farmers can see Kusum Solar Govt Scheme details in this article.
कुसुम योजना महाराष्ट्र 2024: आपण येथे महाऊर्जा कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024 करिता ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे, कुसुम सोलर पंप वर मिळणारी सबसिडी व मूळ किंमत या बाबत माहिती देणार आहोत.
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024:
News / Images Credit: Maha Urja
Mahaurja Kusum Registration 2024 for Krushi Solar Pump Yojana:
आपण पुढे दिलेल्या माहितीनुसार कृषी पंप योजना २०२४ करिता अर्ज सादर करू शकता. त्याकरिता माहिती पूर्णपणे वाचावी नंतरच ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
PM Kusum Yojana Maharashtra 2024: कुसुम योजना ऑनलाइन अर्ज:
- आपण खाली दिलेल्या लिंक “” किंवा महाउर्जा च्या अधिकृत वेबसाईट वरून “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” वर क्लिक करा.
- महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना वाचून घ्याव्यात.
- सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात का ? होय किंवा नाही निवडून पुढील माहिती भरावी.
- त्यानंतर आपण रु. १५ चे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करावे.
- ऑनलाईन पेमेंट करताना आपण पूर्ण पत्ता, मोबाईल क्र. व इमेल आयडी भरावा.
- पेमेंट झाल्यावर पुन्हा स्टेप १ माहिती भरावी.
- त्यानंतर आपली सात बारा मधील माहिती योग्य भरावी.
- माहिती भरल्यानंतर प्रोसिड वर क्लिक करावे व आपल्या मोबाईल क्र. वर ओ.टी.पी. येईल तो योग्य भरावा.
- त्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्र. वर युझरनेम व पासवर्ड पाठविण्यात येईल. युझरनेम व पासवर्ड लॉगीन करून आपला अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- आपली माहिती, पत्ता, जमिनीचा तपशील, पाण्याचा स्त्रोत ब बँकेची माहिती भरावी.
- आपले कागदपत्रे अपलोड करावी व अर्ज पूर्ण करावा. अर्ज भरण्याची पद्धत व अधिक माहितीकरिता येथे भेट द्या.
कुसुम महाउर्जा कुसुम योजना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता करिता संकेत स्थळावर उपलब्ध असलेला अधिकृत युटूब विडीयो पाहावा.
Kusum Krushi Solar Pump Yojana 2024: आवश्यक कागदपत्रे
कुसुम सोलर कृषी पंप योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. अधिक माहिती करिता आपण Kusum Solar Pump Yojana 2024 च्या अधिकृत संकेत स्थळावर भेट किंवा येथे भेट द्यावी.
- सात बारा उतारा : 7/१२ उतारा मध्ये एका पेक्षा जास्त नावे असल्यास रु. २००/- च्या मुद्रांक कागदावर ना हरकत / संमती पत्र बनवून घ्यावे.7/१२ मध्ये एकच नाव असल्यास आवश्यकता नाही.
- 7/१२ मध्ये पाण्याचा स्त्रोत ची नोंद असणे आवश्यक.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक किंवा Cancelled चेक.
- जातीचा दाखला आवश्यक असल्यास.
- अर्जदाराचा फोटो.
कुसुम सोलार पंप ची किंमत
कुसुम सोलर कृषी पंप हा त्याच्या क्षमतेनुसार उपलब्ध होतो व त्याची किंमत पुढील प्रमाणे आहे.
पंपाची क्षमता | मुळ किंमत (GST सह) |
---|---|
3 HP – DC | रु. 1,93,803/- |
5 HP – DC | रु. 2,69,746/- |
7.5 HP – DC | रु. 3,74,402/- |
कुसुम सोलार पंप लाभार्थी हिस्सा
अ.क्र. | पंप क्षमता | खुला गट (10 %) | अ.ज. / अ.जा. गट (5%) |
---|---|---|---|
1 | 3 HP – DC | रु. 19,380/- | रु. 9,690/- |
2 | 5 HP – DC | रु. 26,975/- | रु. 13,488/- |
3 | 7.5 HP – DC | रु. 34,440/- | रु. 18,725/- |
This PM Kusum Govt Scheme is for Kusum Yojana Component B which for use in Krushi Abhiyan
कृषी सोलर पंप योजना महत्वाच्या लिंक्स
कुसुम सोलर कृषी पंप ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अर्ज स्तिथी पाहणे करिता लॉगीन | Kusum Beneficiary Login |
महाउर्जा (MEDA) अधिकृत संकेतस्थळ | Maha Urja Website |
PM Kusum Yojana Maharashtra 2024: सूचना | Click Here |
More government scheme on GovtScheme.Site
- Cidco Mass Housing Lottery 2024 Apply Online: महागृहनिर्माण योजना जानेवारी २०२४
- अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023
- Maharashtra Lek Ladaki Yojana: मुलींना लखपती बनवणारी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
- PESA Certificate Apply Online 2024: पेसा दाखला ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज भरणे
- PM Vishwakarma Scheme 2023: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
- AH.MAHABMS.COM | डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन योजना २०२३-२४: mahabms 2023 application form
- Kisan Credit Card Loan Application 2024 Marathi:तारण न देता शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रु. पर्यंत कर्ज
- MHADA Lottery Scheme 2024: म्हाडा ची लॉटरी सोडत आता 26 जानेवारी नंतरच…!
- PM Suryodaya Scheme 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना | एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा
Pingback: UDID Card Registration 2024: अपंग प्रमाणपत्र अर्ज करणे | Unique Disability ID Swavlamban
Pingback: Kisan Credit Card Loan Application 2024 Marathi: तारण न देता
Pingback: PM Suryodaya Scheme 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना | एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा - Govt Scheme Site