Maharashtra Lek Ladaki Yojana 2023: The Shinde-Fadnavis government presents its first budget, with Deputy Chief Minister Devendra Fadnavis presenting the ‘Lek Ladaki Yojana’ for girls’ empowerment. The scheme will deposit Rs. 5000 in a girl’s name after birth, with further deposits in different classes. After 18 years, the beneficiary will receive Rs. 75,000 in cash.
See the eligibility for Lek Ladaki Yojana, the Purpose of scheme, and How to Apply Lek Ladaki Yojana below.
Maharashtra Lek Ladaki Yojana 2023-24 details:
Scheme Name | Maharashtra Lek Ladaki Yojana for 2023-24 |
Launched by | Maharashtra Government |
Scheme Purpose | To give financial aid to the new born girl beneficiary |
Scheme Objective | Providing Rs.1 Lakh Rupees to girls beneficiary step by step till at the age of 18 years |
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला व त्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
Q: नेमकी काय आहे लेक लाडकी योजना ?
Ans: लेक लाडकी योजनेंतर्गत पुढील प्रमाणे लाभ मिळणार आहे.
- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर रु. ५०००/-
- इ. पहिलीत गेल्यावर रु. ६०००/-
- इ. सहावीत गेल्यावर ७०००/-
- इ. ११ वीत गेल्यावर ८०००/-
- १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५०००/-
अशा एकूण त्या मुलीस एकूण रु. 1,01,000/- /- रुपये एवढा लाभ मिळणार आहे. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.
लेक लाडकी योजना पात्रता काय? Lek Ladaki Yojana Eligibility:
- माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून ०१ एप्रिल २०२३ पासून जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.
- १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.
- १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
लेक लाडकी योजना उद्धेश : Lek Ladaki Yojana Purpose
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे
- मुलींचा मृत्यूदर कमी करणे
- बालविवाह रोखणे
- कुपोषण कमी करणे
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
How to Apply Lek Ladaki Yojana?
- You must first obtain the Lek Ladaki Yojana form from the administrative office in order to apply offline.
- The required documents must then be submitted to the application form after providing all the information requested in the application.
- This application form must be submitted to the same office from which you received it once all the information has been entered accurately and the required supporting documentation has been attached.
- You can apply for Lek Ladaki Yojana Maharashtra offline in this manner.
FAQ
What is eligibility criteria for Lek Ladaki Yojana?
Those have Yellow and Orage Ration Card is eligible for Lek Ladaki Yojana.
Where to Apply Lek Ladaki Scheme?
There is no such website available till now. If any updates comes regarding How to Apply Lek Ladaki Yojana, then we will update here.
What is a total amount in Lek Ladaki Yojna?
The total amount will begin to the beneficiary is Rs.1,01,000/- step by step. After birth Rs. 5000/-, in 1st STD Rs. 6000/-, in 6th STD Rs. Rs. 7000/-, in 11th STD Rs. 8000/-, and at the 18 years completed Rs. 75,000/- will be deposited to beneficiary bank account through DBT.
Conclusion:
You can apply above scheme for girl’s future to provide financial aid from Government of Maharashtra. If you have new born girl child then you must be apply for Lek Ladaki Scheme 2023-24.
More government scheme from Govt Scheme Website
- AH.MAHABMS.COM | डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन योजना २०२३-२४ | ऑनलाईन अर्ज सुरु. आजच अर्ज करा..!
- PM Vishwakarma Scheme 2023: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
- PESA Certificate Apply Online 2024: पेसा दाखला ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज भरणे
- Kisan Credit Card Loan Application 2024 Marathi:तारण न देता शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रु. पर्यंत कर्ज
- MHADA Lottery Scheme 2024: म्हाडा ची लॉटरी सोडत आता 26 जानेवारी नंतरच…!
Pingback: AH.MAHABMS.COM | डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन योजना २०२३-२४: mahabms 2023 application form - Govt Scheme
Pingback: अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023
गोरगरिबांसाठी राबवत असलेल्या कल्याणकारी योजना गरिबांसाठी खुपच उपयुक्त आहेत.
🙏 धन्यवाद सरकारला.
Pingback: PESA Certificate Apply Online 2024: पेसा दाखला ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज भरणे - Govt Scheme
Pingback: PM Kusum Yojana Maharashtra 2024 | कुसुम योजना महाराष्ट्र
Pingback: UDID Card Registration 2024: अपंग प्रमाणपत्र अर्ज करणे | Unique Disability ID Swavlamban
Pingback: Kisan Credit Card Loan Application 2024 Marathi: तारण न देता
Pending show