Maharashtra HSC Result 2024: १२ वी निकाल अधिकृत संकेतस्थळ mah result nic in | बारावी निकाल results.digilocker.gov.in वर उपलब्ध..!

Maharashtra HSC Result 2024 mah result nic in: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत सुचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य १२ वी निकाल दि. २१ मे २०२४ रोजी ०१ : ०० वाजता जाहीर करण्यात येईल. बारावी निकाल २०२४ पाहण्याकरिता आपण पुढे दिलेल्या अधिकृत लिंक चा वापर करू शकता.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षा / इ.१२ वी निकाल जाहीर करण्यात येत आहे.

बारावी निकाल २०२४ : Maharashtra HSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळाचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. त्याय  पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांचा समावेश आहे.

मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दि. २१ मे २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

12 वी निकाल 2024 वेबसाईट

महाराष्ट्र १२ वी निकाल पाहण्याकरिता आपण या संकेतस्थळ / वेबसाईट चा वापर करू शकतात. पुढे दिलेल्या १२ निकाल २०२४ वेबसाईट व्यतिरिक्त अन्य कोणताही निकाल ग्राह्य धरला जाणार आणि ह्याची नोंद घ्यावी.

2 thoughts on “Maharashtra HSC Result 2024: १२ वी निकाल अधिकृत संकेतस्थळ mah result nic in | बारावी निकाल results.digilocker.gov.in वर उपलब्ध..!”

  1. Pingback: 10th result Maharashtra board 2024: दहावी निकाल मार्च २०२४ अधिकृत संकेतस्थळ | sscresult.mahahsscboard.in - Govt Scheme 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top