MahaBMS Scheme 2023-24: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन योजना २०२३-२४ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज AH.MAHABMS.COM पोर्टल वर मागविण्यात येत आहेत. सदर योजना राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत शेतकर्यांना मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड करणे करिता जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
MahaBMS Govt Scheme: Maharashtra Government Scheme, Animal Husbandry Department MahaBMS has announced various scheme online registrations from eligible candidates. Maharashtra Govt Scheme mahabms 2023 application form is for Cow Milk Scheme, Broiler Poultry Scheme, Goad Scheme, and old age chicken scheme.
सदर योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी ०९/११/२०२३ ते ०८/१२/२०२३ असून पात्र उमेदवार MAHABMS पोर्टल वर अर्ज सादर करू शकतात.
MAHABMS 2023 Application Form ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड वेळापत्रक २०२३-२४
दिनांक | कामाचा तपशील | एकुण दिवस / कालावधी |
09 November – 08 December 2023 | AH.MAHABMS.COM Apply Online | नवीन ऑनलाईन अर्ज सन २०२३ २४ | 30 |
जुने लाभार्थी (२०२२-२३ )मार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन पडताळणी करून निवड पुर्ण करणे | ||
११ ते १३ डिसेंबर २०२३ | प्राथमिक यादी तयार करणे सन २०२३-२४ | 03 |
१५ ते १९ डिसेंबर २०२३ | सन २०२३-२४ मधील नवीन प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे. | 05 |
२० ते २२ डिसेंबर २०२३ | सर्व लाभार्थी मार्फत कागद पत्रातील त्रुटी पूर्तता | 03 |
२३ डिसेंबर २०२३ | कागदपत्रांची अंतिम पडताळणी करणे | 01 |
२४ डिसेंबर २०२३ | अंतिम पात्र लाभार्थींची यादी तयार | 01 |
Total | 46 DAYS |
पशुसंवर्धन योजनाचे (Mahabms Scheme) स्वरूप व माहिती :
- ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३ २४ या वर्षात राबविली जाणार आहे.
- पशुपालकांना यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
MAHABMS योजनेंचे नाव व तपशील
- Cow Scheme: दोन दुधाळ गाई / म्हशीचे वाटप करणे .
- Goat Scheme: अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे शेळी / मेंढी वाटप करणे
- Broiler Poultry Scheme: 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे / मेंढी वाटप करणे.
- Goat Scheme: १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.
- Cow Milk Scheme: दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.
- Aged Chicken Scheme: ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.
- Chiks Scheme: एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.
Important Links for Mahabms Scheme
ऑनलाईन अर्ज | MAHABMS 2023 Application Form | Click Here |
Android Mobile Application Link | AH.MAHABMS (Google play ) |
MahaBMS Scheme New Registration: | Click Here |
Login for Registered Candidates: | Click Here |
Candidates Document Upload: | Click Here |
Scheme Status: | Click Here |
Edit Applications: | Click Here |
Mahabms Scheme 2023-24 योजने विषयी अधिक माहिती
- योजनांची संपूर्ण माहिती व अर्ज करण्याची पध्दती संकेतस्थळावर तसेच Android Mobile App उपलब्ध आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने च स्विकारले जातील.
- त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा वापर करावा.
- अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहेत. तरी Mahabms Scheme करिता आपला मोबाईल नंबर बदलू नये.
- मागिल सन २०२२-२३ अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
- योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी अथवा उप आयुक्त कार्यालय, तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क करावा.
शेळीपालन योजना २०२३ करिता व इतर योजना जसे डेअरी योजना २०२३, पोल्ट्री योजना २०२३ करिता ऑनलाई न अर्ज सादर करण्याकरिता पुढील शासकीय विभागामार्फत दिलेला युटूब विडीओ पाहू शकतात.
Animal Husbandary Scheme 2023-24:
पशु वैद्यकीय विभाग (AH.MAHABMS.COM) च्या योजनेची माहिती किंवा इतर अतिरिक्त माहिती करिता आपण टोल फ्री क्रमांक : १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ संपर्क करू शकतात.
Other posts on Government Scheme:
- Bandhkam Kamgar Yojana 2024: बांधकाम कामगार योजना फायदे | मजुर कामगार नोंदणी व नुतनीकरण | BOCW Registration Maharashtra | mahabocw.in
- PM Vishwakarma Scheme: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
- Maharashtra Lek Ladaki Yojana: मुलींना लखपती बनवणारी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
- PESA Certificate Apply Online 2024: पेसा दाखला ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज भरणे
FAQ
What should I do if forgot password on AH.MAHABMS.COM website?
As per MAHABMS notification username is UID no and password last 6 digit of account no. So if you forgot password remember Aadhar card no. i.e. UID and bank account no. for reference.
पशुसंवर्धन विभाग योजनेचा अर्ज भरताना पासवर्ड विसरल्यास काय करावे?
सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की, लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username) पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड (Password) हा योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील.
Pingback: PM Vishwakarma Scheme: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना - Govt Scheme
Pingback: Maharashtra Lek Ladaki Yojana: मुलींना लखपती बनवणारी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 - Govt Scheme
Pingback: अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023
Pingback: PESA Certificate Apply Online 2024: पेसा दाखला ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज भरणे - Govt Scheme Site
Pingback: PM Kusum Yojana Maharashtra 2024 | कुसुम योजना महाराष्ट्र