10th result Maharashtra board 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च 2024 च्या निकाल दि. 27 मे 2024 रोजी 01:00 PM वाजता जाहिर करण्यात येईल. दहावी निकाल 2024 पाहण्याकरिता आपण पुढे दिलेल्या sscresult.mahahsscboard.in अधिकृत लिंक चा वापर करू शकता.
दहावी निकाल मार्च २०२४:
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत दहावी निकाल 2024 पाहण्याकरिता पुढील अधिकृत लिंक प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. तरी आपण निकाल पाहण्याकरिता या अधिकृत लिंक चा वापर करावा. अन्य कोणत्याही प्रकारचा निकाल गृहीत धरला जाणार नाही याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 09 विभागीय मंडळाचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 09 विभागीय मंडळांचा समावेश आहे.
10th result Maharashtra board 2024: 10 वी निकाल 2024
महाराष्ट्र १०वी निकाल पाहण्याकरिता आपण खालील दिलेल्या संकेतस्थळ / वेबसाईट चा वापर करू शकतात.
10th result Maharashtra board 2024 | दहावी निकाल 2024
12th result Maharashtra Board 2024
FAQ
How to Check Maharashtra SSC Result 2024 Online?
Visit sscresult.mahahsscboard.in website to view Maharashtra SSC Result March 2024 online. Enter Seat Number and Mother name as per admit card. Search result and take print for further use.